Ordnance Factory Pune Bharti 2024 : आयुध कारखाना देहूरोड पुणे मध्ये एकूण 105 रिक्त पदांची भरती सुरू लगेच करा अर्ज

Ordnance Factory Pune Bharti 2024

Ordnance Factory Pune Bharti 2024 : नमस्कार मित्रांनो आयुध कारखाना देहू रोड पुणे मध्ये विविध रिक्त पदे भरण्यासाठी नवीन भरती सुरू झाली आहे. असे नोटिफिकेशन याच्या अधिकारी वेबसाइट वर जाहीर करण्यात आले आहे . या भरतीद्वारे तब्बल 105 पदे भरण्यात येणार आहेत. या भरतीसाठी ऑफलाइन अर्ज करण्यासाठी जाहिरात प्रकाशित झाल्यापासून पुढे सुरू झाले आहे. ही … Read more