Ordnance Factory Pune Bharti 2024 : नमस्कार मित्रांनो आयुध कारखाना देहू रोड पुणे मध्ये विविध रिक्त पदे भरण्यासाठी नवीन भरती सुरू झाली आहे. असे नोटिफिकेशन याच्या अधिकारी वेबसाइट वर जाहीर करण्यात आले आहे . या भरतीद्वारे तब्बल 105 पदे भरण्यात येणार आहेत. या भरतीसाठी ऑफलाइन अर्ज करण्यासाठी जाहिरात प्रकाशित झाल्यापासून पुढे सुरू झाले आहे. ही संधी सोडू नका आणि या भरतीसाठी लवकरात लवकर अर्ज करा.
Ordnance Factory Pune Bharti 2024 या भरतीसाठी अर्ज करणार असाल तर तुम्हाला सर्व रिक्त पदांची माहिती, वयोमर्यादा, वेतन श्रेणी , शैक्षणिक पात्रता व अर्ज करण्याची शेवटची तारीख , अर्ज कशाप्रकारे करायचा आहे या सर्वांची माहिती व्यवस्थित दिली आहे . त्यामुळे ही सर्व माहिती काळजीपूर्वक वाचा आणि त्यानंतरच यासाठी अर्ज करा.
ZP Bharti 2024 Advertisement Notification :
भरतीचे नाव | Ordnance Factory Pune Bharti 2024 |
वयोमार्यादा | 18 ते 35 वर्ष |
अर्ज पद्धत | ऑफलाइन |
अर्ज करण्याची अंतिम तारीख | 21 सेप्टेंबर 2024 |
Ordnance Factory Pune Bharti 2024 :
भरतीचा विभाग : ही आयुध कारखाना देहू रोड पुणे होत आहे.
भरतीची श्रेणी : ही भरती राज्य श्रेणी अंतर्गत होणार आहे.
नोकरीचे ठिकाण : पुणे येथे नोकरी मिळणार आहे.
Ordnance Factory Pune Vacancy 2024 :
पदाचे नाव : पदवीधर शिकाऊ आणि तंत्रज्ञ शिकाऊ
पदांची संख्या : –
पदाचे नाव | पदांची संख्या |
पदवीधर शिकाऊ आणि तंत्रज्ञ शिकाऊ | पीडीएफ जाहिरात वाचा |
आयुध कारखाना देहू रोड पुणे भरती 2024 :
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
पदवीधर शिकाऊ आणि तंत्रज्ञ शिकाऊ | 12 वी पास , आयटीआय , पदवीधर, पात्रता ही पदाच्या आवश्यकतेनुसार असणार आहे यासाठी खालील पीडीएफ जाहिरात काळजीपूर्वक वाचा . |
वयोमार्यादा : 18 ते 35 वर्षे पर्यन्त चे उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतात.
वयामध्ये सूट : Category :
SC/ST : 05 वर्षे सूट.
OBC : 03 वर्षे सूट.
पगार : पदाच्या आवश्यकतेनुसार ठरवण्यात येणार आहे . यासाठी पीडीएफ जाहिरात काळजीपूर्वक वाचा .
Ordnance Factory Pune Bharti 2024 Apply Online Last Date :
अर्ज पद्धत : ऑफलाइन
अर्ज सुरू होण्याची तारीख : जाहिरात प्रकाशित झाल्यापासून पुढे
अर्ज करण्याची अंतिम तारीख : 21 सेप्टेंबर 2024
अर्ज पाठविण्याचा पत्ता : मुख्य महाव्यवस्थापक, आयुध निर्माणी देहू रोड, जिल्हा पुणे, महाराष्ट्र, पिन – ४१२ १०१.
अर्ज शुल्क :
- General/ OBC/ EWS : 0 /- रुपये.
- SC/ ST/ PWD : 0 /-रुपये.
Ordnance Factory Pune Bharti 2024 Apply Online :
- या भरतीसाठी अर्ज हा ऑफलाइन पद्धतीने करावा लागणार आहे. त्याची लिंक तुम्हाला खाली दिली आहे .
- अर्ज करण्याआधी आपल्याला संपूर्ण माहिती ही काळजीपूर्वक वाचायची आहे .
- अर्ज हा आपल्याला सर्व व्यवस्थित भरायचा आहे . कोणतीही चूक करायची नाही .
- आवश्यक सर्व कागदपत्रे ही आपल्याला जोडायची आहेत .
- यानंतर आपला अर्ज हा आपल्याला सबमिट करायचा आहे .
Ordnance Factory Pune Bharti 2024 Notification PDF :

💻 सविस्तर माहिती | येथे क्लिक करा |
📝 पीडीएफ जाहिरात | येथे क्लिक करा |
📜 अधिकारी वेबसाइट | येथे क्लिक करा |
📢 सर्व भरती अपडेट्स लिंक | येथे क्लिक करा |
तर मग मित्रांनो आज आपण या आर्टिकल मध्ये Ordnance Factory Pune Bharti 2024 बद्दल असणारी सर्व ती आवश्यक माहिती घेतली आपल्याला ही माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि आपल्या गरजू मित्रांपर्यंत देखील पोहचवा आणि भरतीचे अशाच नवीन निघालेल्या अपडेट साठी व्हॉटस अप्प ग्रुप जॉइन करा आणि अशाच नवीन अपडेट साठी jobsvalaa.in रोज भेट देत जा. धन्यवाद !
हे देखील वाचा :