WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Mahapareshan Baramati Bharti 2024 :10 वी ते ITI उत्तीर्ण उमेदवारांसाठी “इलेक्ट्रिशियन” पदांची भरती प्रक्रिया सुरू ! लगेच करा अर्ज

Mahapareshan Baramati Bharti 2024 : नमस्कार मित्रांनो,  महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी बारामती, पुणे मध्ये विविध रिक्त पदे भरण्यासाठी नवीन भरती सुरू झाली आहे. असे नोटिफिकेशन याच्या अधिकारी वेबसाइट वर जाहीर करण्यात आले आहे . या भरतीद्वारे तब्बल 32 पदे भरण्यात येणार आहेत. या भरतीसाठी ऑफलाइन/ऑनलाइन दोन्ही पद्धतीने करू शकणार आहात. ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 06 सेप्टेंबर 2024 आहे आणि ऑफलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 18 सेप्टेंबर 2024 . त्यामुळे ही संधी सोडू नका आणि या भरतीसाठी लवकरात लवकर अर्ज करा.

मित्रांनो जर तुम्ही Mahapareshan Baramati Bharti 2024 या भरतीसाठी अर्ज करणार असाल तर तुम्हाला सर्व रिक्त पदांची माहिती, वयोमर्यादा, वेतन श्रेणी , शैक्षणिक पात्रता व अर्ज करण्याची शेवटची तारीख , अर्ज कशाप्रकारे करायचा आहे या सर्वांची माहिती व्यवस्थित दिली आहे . त्यामुळे ही सर्व माहिती काळजीपूर्वक वाचा आणि त्यानंतरच यासाठी अर्ज करा.

Mahapareshan Baramati Bharti 2024 Notification :

भरतीचे नाव Mahapareshan Baramati Bharti 2024
वयोमार्यादा 18 ते 38 वर्ष
अर्ज पद्धत ऑफलाइन/ ऑनलाइन
अर्ज करण्याची अंतिम तारीख ऑनलाइन 06 सेप्टेंबर 2024
ऑफलाइन 18 सेप्टेंबर 2024

📢महत्वाची नोंद : एकदा वाचा .

Mahapareshan Baramati Bharti 2024 :

भरतीचा विभाग : ही महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी बारामती, पुणे मध्ये होत आहे.

भरतीची श्रेणी : ही भरती राज्य श्रेणी अंतर्गत होणार आहे.

नोकरीचे ठिकाण : बारामती येथे नोकरी मिळणार आहे.

Mahapareshan Baramati Vacancy 2024 :

पदाचे नाव : अप्रेंटिस इलेक्ट्रिशन

पदांची संख्या : 032 पदे.

पदाचे नाव पदांची संख्या
अप्रेंटिस इलेक्ट्रिशन32 पदे.

महापारेषण भरती 2024 :

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
अप्रेंटिस इलेक्ट्रिशन10 वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे तसेच
आयटीआय उत्तीर्ण असणे गरजेचे आहे . यासाठी खालीख
पीडीएफ जाहिरात काळजीपूर्वक वाचा .

वयोमार्यादा : 18 ते 38 वर्षे पर्यन्त चे उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतात.

वयामध्ये सूट : Category :

SC/ST : 05 वर्षे सूट.
OBC : 03 वर्षे सूट.

पगार : पदाच्या आवश्यकतेनुसार ठरवण्यात येणार आहे . यासाठी पीडीएफ जाहिरात काळजीपूर्वक वाचा .

Mahapareshan Baramati Bharti 2024 Apply Online Last Date :

अर्ज पद्धत : ऑफलाइन / ऑनलाइन

अर्ज सुरू होण्याची तारीख : 30 ऑगस्ट 2024

अर्ज करण्याची अंतिम तारीख : ऑनलाइन 06 सेप्टेंबर 2024 , ऑफलाइन 18 सेप्टेंबर 2024

अर्ज पत्ता : कार्यकारी अभियंता यांचे कार्यालय महापारेषण , अऊदा संवसु विभाग , बारामती , ”ऊर्जा भवन”, प्रशासकीय इमारत , 1 ला मजला , भिगवण रोड , बारामती – ४१३१०२.

अर्ज शुल्क :

  • General/ OBC/ EWS : 0 /- रुपये.
  • SC/ ST/ PWD : 0 /-रुपये.

Mahapareshan Baramati Bharti 2024 Apply Online :

  • या भरतीसाठी अर्ज हा ऑफलाइन/ ऑनलाइन पद्धतीने करावा लागणार आहे. त्याची लिंक तुम्हाला खाली दिली आहे .
  • अर्ज करण्याआधी आपल्याला संपूर्ण माहिती ही काळजीपूर्वक वाचायची आहे .
  • अर्ज हा आपल्याला सर्व व्यवस्थित भरायचा आहे . कोणतीही चूक करायची नाही .
  • आवश्यक सर्व कागदपत्रे ही आपल्याला जोडायची आहेत .
  • यानंतर आपला अर्ज हा आपल्याला सबमिट करायचा आहे .

Mahapareshan Baramati Bharti 2024 Notification PDF :

💻 सविस्तर माहितीयेथे क्लिक करा
📝 पीडीएफ जाहिरातयेथे क्लिक करा
🌐ऑनलाइन अर्ज येथे क्लिक करा
📚 सर्व भरती अपडेट्स लिंकयेथे क्लिक करा

तर मग मित्रांनो आज आपण या आर्टिकल मध्ये Mahapareshan Baramati Bharti 2024 बद्दल असणारी सर्व ती आवश्यक माहिती घेतली आपल्याला ही माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि आपल्या गरजू मित्रांपर्यंत देखील पोहचवा आणि भरतीचे अशाच नवीन निघालेल्या अपडेट साठी व्हॉटस अप्प ग्रुप जॉइन करा आणि अशाच नवीन अपडेट साठी jobsvalaa.in रोज भेट देत जा. धन्यवाद !

हे देखील वाचा :

Leave a Comment