WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Jio Work From Home Jobs 2024 : जिओ मध्ये 10 वी पास वर नवीन वर्क फ्रॉम होम भरती सुरू, लगेच करा येथे ऑनलाइन अर्ज

Jio Work From Home Jobs 2024 : नमस्कार मित्रांनो, जिओ मध्ये विविध रिक्त पदे भरण्यासाठी नवीन भरती सुरू झाली आहे. असे नोटिफिकेशन याच्या अधिकारी वेबसाइट वर जाहीर करण्यात आले आहे . या भरतीद्वारे तब्बल 25 पदे भरण्यात येणार आहेत. या भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे .

मित्रांनो जर तुम्ही Jio Work From Home Jobs 2024 या भरतीसाठी अर्ज करणार असाल तर तुम्हाला सर्व रिक्त पदांची माहिती, वयोमर्यादा, वेतन श्रेणी , शैक्षणिक पात्रता व अर्ज करण्याची शेवटची तारीख , अर्ज कशाप्रकारे करायचा आहे या सर्वांची माहिती व्यवस्थित दिली आहे . त्यामुळे ही सर्व माहिती काळजीपूर्वक वाचा आणि त्यानंतरच यासाठी अर्ज करा.

Jio Work From Home Jobs 2024 Notification :

भरतीचे नाव Jio Work From Home Jobs 2024
वयोमार्यादा 18 ते 38 वर्ष
अर्ज पद्धत ऑनलाइन
अर्ज करण्याची अंतिम तारीख 18 सप्टेंबर 2024

Jio Work From Home Jobs 2024 For Fresher :

भरतीचा विभाग : ही जिओ मध्ये होत आहे.

भरतीची श्रेणी : ही भरती केंद्र श्रेणी अंतर्गत होणार आहे.

जिओ भरती 2024 ( Jio Work From Home Vacancy 2024) :

पदाचे नाव : डाटा एंट्री ऑपरेटर, वॉइस प्रॉसेसर

पदांची संख्या : 25 पदे.

Education Qualification For Jio Work From Home Jobs 2024 :

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
डाटा एंट्री ऑपरेटर , वॉइस प्रॉसेसर मान्यताप्राप्त विद्यापीठातून 10 वी उत्तीर्ण

वयोमार्यादा : 18 ते 38 वर्षे पर्यन्त चे उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतात.

वयामध्ये सूट : Category :

SC/ST : 05 वर्षे सूट.
OBC : 03 वर्षे सूट.

Jio Work From Home Jobs 2024 Salary :

पगार : पदाच्या आवश्यकतेनुसार ठरवण्यात येणार आहे . यासाठी पीडीएफ जाहिरात काळजीपूर्वक वाचा .

Jio Work From Home Jobs 2024 Apply Online :

अर्ज पद्धत : ऑनलाइन

अर्ज करण्याची अंतिम तारीख : 18 सेप्टेंबर 2024

अर्ज शुल्क : नाही

  • General/ OBC/ EWS : 0/- रुपये.
  • SC/ ST/ PWD : 0 /-रुपये.

How To Apply For Jio Work From Home Jobs 2024 :

  • या भरतीसाठी अर्ज हा ऑनलाइन पद्धतीने करावा लागणार आहे. त्याची लिंक तुम्हाला खाली दिली आहे .
  • अर्ज करण्याआधी आपल्याला संपूर्ण माहिती ही काळजीपूर्वक वाचायची आहे .
  • अर्ज हा आपल्याला सर्व व्यवस्थित भरायचा आहे . कोणतीही चूक करायची नाही .
  • आवश्यक सर्व कागदपत्रे ही आपल्याला जोडायची आहेत .
  • यानंतर आपला अर्ज हा आपल्याला सबमिट करायचा आहे .

Jio Work From Home Jobs 2024 PDF Notification :

💻 सविस्तर माहिती 📚येथे क्लिक करा
💻 ऑनलाइन अर्ज लिंक येथे क्लिक करा
☑️  सर्व भरती अपडेट्स लिंकयेथे क्लिक करा

तर मग मित्रांनो आज आपण या आर्टिकल मध्ये Jio Work From Home Jobs 2024 बद्दल असणारी सर्व ती आवश्यक माहिती घेतली आपल्याला ही माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि आपल्या गरजू मित्रांपर्यंत देखील पोहचवा आणि भरतीचे अशाच नवीन निघालेल्या अपडेट साठी व्हॉटस अप्प ग्रुप जॉइन करा आणि अशाच नवीन अपडेट साठी jobsvalaa.in रोज भेट देत जा. धन्यवाद !

Leave a Comment